बेळगावातील फुलबाग गल्ली येथील श्री होळी कामण्णा मंदिरात महाआरती व महाप्रसाद वाटपाचे सोमवारी आयोजन केले होते. यावेळी सुमारे २ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते राहुल मुचंडी, नागेश लंगरकांडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती युवक मंडळाचे पदाधिकारी सुनील हलगेकर, प्रकाश पुजारी, विनायक चौगुले, शीतल गोमागी, राजू पालीवाला, ज्योतिबा हलगेकर यांच्यासह प्रगती महिला मंडळ कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.


Recent Comments