देशाचे माजी उप पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांची 115 वि जयंती आज कर्नाटक शासनातर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

देशाचे माजी उप पंतप्रधान, हरित क्रांतीचे प्रणेते बाबू जगजीवन राम यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त विधानसौधमधील पश्चिम प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. 


Recent Comments