Chikkodi

मंत्री शशिकला जोल्ले यांनी हलाल बंदीच्या मागणीचे केले समर्थन

Share

कर्नाटकात हलाल कटवर बंदी घालण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच आता धर्मादाय, हाज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील या मागणीचे समर्थन केले आहे. हलालवर बंदी घालण्याचा सरकार विचार करत आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिम हलाल कट करून त्यांच्या देवाला अर्पण करतात. त्यामुळे त्यावर बंदीची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी योग्य असल्याचे मंत्री शशिकला जोल्ले यांनी म्हटले आहे

Tags: