Belagavi

शिवशाहीर विलास कारेकर कालवश

Share

बेळगावचे शिवशाहीर आणि शाहू नगरचे रहिवाशी श्री विलास कारेकर (५७) यांचे आज निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी आणि मोठा परिवार आहे .
शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

Tags: