ज्येष्ठ शेतकरी नेते, भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या मातोश्री शिवनिंगव्वा कलगौडा मोदगी यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या.

मृत शिवनिंगव्वा याना सिदगौडा मोदगी यांच्यासह 3 मुलगे, 5 मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बेळगाव तालुक्यातील हुदली या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments