बेळगाव जिल्हा शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुणे जिल्ह्यातील वढू तुळापूर येथील छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळाचे आज दर्शन घेतले. यावेळी प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उप शहरप्रमुख राजू तुडयेकर, उप शहरप्रमुख प्रवीण तेजम, उप शहरप्रमुख राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, प्रदीप सुतार, संभाजी पावशे आदी उपस्थित होते.


Recent Comments