Belagavi

खा. अण्णासाहेब जोल्ले यांना मातृवियोग

Share

चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले यांच्या मातोश्री आणि धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या सासूबाई लक्ष्मीबाई शंकर जोल्ले यांचे एकसंबा येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता एकसंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे जोल्ले कुटुंबीयांतर्फे कळविण्यात आले आहे.

Tags: