Politics

केंद्रीय मंत्री पियुष गोयल-मुख्यमंत्री बोम्मई यांची चर्चा 

Share

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

होय, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी बेंगळूरला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. राज्याच्या विकासासंदर्भात महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यानी गोयल यांच्याशी चर्चा केली.

 

Tags: