Khanapur

नंदगडचे पीएसआय आवटी याना सीपीआयपदी बढती

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याचे पीएसआय उस्मानगणी आवटी यांना सीपीआयपदी बढती मिळाली आहे.  होय, नंदगड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावलेल्या उस्मानगणी आवटी यांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. सीपीआयपदी बढतीनंतर त्यांची बेंगळूर येथे लोकायुक्त पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी हा आदेश बजावला आहे.

 

 

 

 

Tags: