जागतिक महिला दिनानिमित्त निपाणी टाऊन पोलिस स्टेशनच्या पीएसआय कृष्णवेणी गुर्लहोसूर यांना नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शरदचंद्र मलगे, मिलिंद मेहता, शैलेन्द्र साळवे, संजय माने, विनोद असोदे, असलम मिरशिकारी, मोसिन बावा, हुसैन सदिवाला, विकास जाधव, विक्की इनामदार (मिस्त्री) आदींनी पीएसआय कृष्णवेणी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.


Recent Comments