बेळगावातील कट्टीमनी सभागृहात कन्नड व संस्कृती खात्यातर्फे मंगळवारी कायक शरण जयंती साधेपणाने परंतु अर्थपूर्णरीत्या साजरी करण्यात आली. विविध मान्यवर उपस्थित होते.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि कन्नड व संस्कृती खात्याच्या वतीनं बेळगावात मंगळवारी कायक शरण यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, मंजुनाथ पम्मार, बसवराज सुनगार, शिवानंद कुंबार आदी उपस्थित होते.


Recent Comments