मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरात क्रेडाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अर्थसंकल्प पूर्व बैठक घेऊन महत्वाची चर्चा केली.

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरात क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अर्थसंकल्प पूर्व बैठक घेऊन महत्वाची चर्चा केली.
या बैठकीला अर्थ खात्याचे एसीएस आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, महसूल खात्याचे सचिव तुषार गिरिनाथ, क्रेडाई संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.



Recent Comments