धर्मादाय खात्याच्या विविध योजनांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बंगळुरात चालना दिली.

समग्र देवस्थान व्यवस्थापन योजना अर्थात इंटिग्रेटेड टेम्पल मॅनेजमेंट स्कीम आणि दैव संकल्प योजनेला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी चालना दिली. राज्य धर्मादाय खात्याच्या माध्यमातून या योजनांची अमलबजावणी करण्यात येणार आहे. यावेळी धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, आ. एस. ए. रामदास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, महसूल सचिव तुषार गिरिनाथ, धर्मादाय खात्याच्या आयुक्त रोहिणी सिंधुरी आदी उपस्थित होते. 


Recent Comments