Chikkodi

महिलेवर अत्याचार केल्यावरून कब्बूरच्या वकिलाला अटक 

Share

 महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचा वकील संजू वड्डरगावी याला चिक्कोडी पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे. ते सोडविण्यासाठी औषध आणूया असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून संबंधित महिला त्याच्यासोबत गेली असता, वकील संजू वड्डरगावीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून चिक्कोडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

Tags: