Khanapur

पाण्याच्या टाकीत पडून ५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Share

खेळताना घरामागील पाण्याच्या टाकीत पडून बुडाल्याने वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खानापूर तालुक्यातील शिंदोळी गावात घडली.

होय, खेळताना घरामागील पाण्याच्या टाकीत पडून बुडाल्याने ५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खानापूर तालुक्यातील शिंदोळी गावात घडली आहे. गणेश रायप्पा मादार असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

 

 

Tags: