Khanapur

सागरे गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला भक्तीभावात प्रारंभ

Share

खानापूर तालुक्यातील सागरे गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला भक्तीभावात प्रारंभ झाला आहे.

होय, तब्बल १७ वर्षानंतर सागरे गावात भरविण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेला भक्तीभावात प्रारंभ झाला आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी सूर्योदयापूर्वी झालेल्या महालक्ष्मी देवीच्या अक्षतारोपणासह सर्व कार्यक्रमात भाग घेऊन देवीचे दर्शन घेतले. कोणताही बडेजाव न करता ग्रामस्थांसह साधेपणाने सर्व धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Tags: