Khanapur

श्री फोंडेश्वर यात्रोत्सवात आ. निंबाळकर सहभागी

Share

खानापूर तालुक्यातील चापगाव येथील श्री फोंडेश्वर देवस्थानच्या यात्रेतील पालखी उत्सवात . डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाग घेऊन देवदर्शन घेतले.

होय, खानापूर तालुक्यातील चापगाव येथील श्री फोंडेश्वर देवस्थान एक जागृत देवस्थान मानले जाते. सध्या या देवस्थानची वार्षिक यात्रा सुरु आहे. त्यानिमित्त आ. अंजली निंबाळकर यांनी देवस्थानला भेट देऊन फोंडेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवाच्या पालखी उत्सवातही त्यांनी भाग घेतला. त्यानंतर देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने आ. निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

Tags: