मुले नसलेल्या दांपत्यांना एक खुशखबर ! अनेक दिवसांपासून संतानप्राप्तीसाठी तुम्ही दारोदार हिंडताय का? अशा दाम्पत्यांसाठी आयोजित केले आहे मोफत शिबीर.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारणासाठी सचिन हॉस्पिटल नामवंत आहे. येथे अत्याधुनिक उपचारांनी वंध्यत्व निवारण केले जाते. योग्य उपचारांनी टेस्ट ट्युबद्वारे संतानप्राप्ती करून देण्यात येते. येथे स्त्रीरोगांवर अत्याधुनिक मशिनद्वारे उपचार करण्यात येतात. स्त्रीरोगांवरील उपचार आणि वंध्यत्व निवारणासाठी सचिन हॉस्पिटल सुप्रसिद्ध आहे.
येत्या रविवार दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत येथे मोफत स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात भाग घेऊन इच्छिणाऱ्यांनी सचिन हॉस्पिटल, पत्ता : शिवाजी रोड, जोतेल प्रियदर्शिनी जवळ, मिरज येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्र. डॉ. सचिन : 9422580842, 9765010834 आणि डॉ. नेहा : 9421932401.


Recent Comments