Belagavi

वेंकटेश हुद्दार यांचे निधन

Share

बेळगावातील शाहूनगर कंग्राळी बुद्रुक येथील रहिवासी वेंकटेश गुंडोजी हुद्दार यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले. ते  वय ७८ वर्षांचे होते.

रविवारी सकाळी कंग्राळी बीके स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन उद्या, सोमवारी सकाळी ८ वाजता होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Tags: