Vijayapura

कोल्ह्यांच्या कळपाने केली ८ बकरी फस्त

Share

कोल्ह्यांच्या कळपाने केली बकरी फस्त केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील कपनिंबरगी गावात घडली आहे.

विजापूरचे दादागौड खानापूर यांच्या शेतात काल रात्री बकऱ्यांचा कळप बसवण्यात आला होता. यावेळी झुंडीने आलेल्या कोल्ह्यांनी कळपावर हल्ला करून बकऱ्यांच्या ६ महिन्यांच्या ८ पिलांचा फडशा फाडला. त्यामुळे धनगराचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. फ्लो

 

 

 

Tags: