राज्यातील खाजगी शाळांना शड्डू मारण्यासाठी, अनेक सेवा सुविधा विद्यार्थ्यांना पुरवत शालेय शिक्षणासहित व्यावहारिक शिक्षणाचे धडे देणारी शाळा सध्या राज्यभरात आदर्श शाळा बनविण्याच्या प्रयत्नात आहे. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हि शाळा हायटेक बनली असून राज्यतील सर्वात आदर्श शाळा बनविण्यासाठी शालेय शिक्षकांसह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.



Recent Comments