Belagavi

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते निलावडेत वर्गखोल्यांचे भूमिपूजन

Share

 खानापूर तालुक्यातील निलावडे गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन . डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले.

होय, निलावडे गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वर्गखोल्यांच्या कामाला आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांसमवेत कुदळ मारून चालना दिली. २०१९-२०च्या नाबार्डच्या आयआरएफडी योजनेतून ४४ लाख रुपये अनुदान या वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मंजूर झाले आहे. त्यातून हे काम करण्यात येत आहे. भूमिपूजन प्रसंगी निलावडे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Tags: