Khanapur

आ. अंजली निंबाळकरांनी डोंगर चढून घेतले देवदर्शन

Share

खानापूर तालुक्यातील निडगल येथील श्री सिद्धेश्वराच्या डोंगर चढून आ. अंजली निंबाळकर यांनी देवाचे दर्शन घेतले.
होय, इतक्या हा मोठा डोंगर चढून येत असलेल्या कोण म्हणताय? त्या आहेत. खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर, इतक्या उत्साहाने, भक्तिभावाने निडगल गावातील डोंगर चढून, डोंगरावरील श्री सिद्धेश्वर देवाचे दर्शन त्यांनी घेतले.

निडगल ग्रामस्थांसह खानापूर टाळूयातील जनतेची सेवा करण्याची शक्ती दे अशी प्रार्थना त्यांनी सिद्धेश्वराकडे केली. डोंगर चढताना त्यांच्यासमवेत ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सोबत केली. यावेळी निडगल ग्रामस्थांनी आ. निंबाळकर यांचा भव्य नागरी सत्कार केला.

Tags: