बेळगाव शहरातील शहापूर येथे आज दुसरे एसडीएमसी प्रशिक्षण विज्ञान वस्तूप्रदर्शन आणि फिट इंडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दुसरे एसडीएमसी प्रशिक्षण विज्ञान वस्तूप्रदर्शन आणि फिट इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपी हंचीनमनी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम जी पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह पंकज चिवटे, एस डी एम सी पदाधिकारी, पालक उपस्थित होते. 


Recent Comments