प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजाराला विकेंड कर्फ्यूचा फटका बसत असून विकेंड कर्फ्यूमुळे कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.
प्रत्येक शनिवारीप्रत्येक शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजाराला विकेंड कर्फ्यूचा फटका बसत असून विकेंड कर्फ्यूमुळे कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

बेळगावमध्ये प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजारात मोठी गर्दी होते. परंतु विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. शनिवार हा कोंबडी बाजाराचा प्रमुख दिवस असतो परंतु विकेंड कर्फ्यूमुळे झालेल्या नुकसानामुळे या व्यापाऱ्यांच्या उदारनिर्वाहाची समस्या उद्भवली आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आलम पुंडेकर या व्यापाऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मंडळी. संकेश्वर, हुक्केरी अशा अनेक ठिकाणाहून जनता याठिकाणी येते. परंतु सध्या विकेंड कर्फ्यूमुळे बाजार बंद आहे. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आधी ३०० रुपयांना मिळणारी कोंबडी आता ४०० रुपये झाली आहे. तर एका कोंबड्याचे दर ४०० रुपयांवरून ५०० रुपये इतके झाले आहेत. जोडीला ६०० रुपये मोजावे लागायचे परंतु आता हे दर ८०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे व्यापार आधीच अडचणीत आहे आणि अशात विकेंड लॉकडाऊन लागल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले. 
प्रत्येक शनिवारी भरणारा बेळगावमधील कोंबडी बाजार कोविड परिस्थितीमुळे आणि आता विकेंड कर्फ्यूमुळे अडचणीत आला आहे. भरणाऱ्या कोंबडी बाजाराला विकेंड कर्फ्यूचा फटका बसत असून विकेंड कर्फ्यूमुळे कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.
व्हॉइस : बेळगावमध्ये प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजारात मोठी गर्दी होते. परंतु विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. शनिवार हा कोंबडी बाजाराचा प्रमुख दिवस असतो परंतु विकेंड कर्फ्यूमुळे झालेल्या नुकसानामुळे या व्यापाऱ्यांच्या उदारनिर्वाहाची समस्या उद्भवली आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आलम पुंडेकर या व्यापाऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मंडळी. संकेश्वर, हुक्केरी अशा अनेक ठिकाणाहून जनता याठिकाणी येते. परंतु सध्या विकेंड कर्फ्यूमुळे बाजार बंद आहे. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आधी ३०० रुपयांना मिळणारी कोंबडी आता ४०० रुपये झाली आहे. तर एका कोंबड्याचे दर ४०० रुपयांवरून ५०० रुपये इतके झाले आहेत. जोडीला ६०० रुपये मोजावे लागायचे परंतु आता हे दर ८०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे व्यापार आधीच अडचणीत आहे आणि अशात विकेंड लॉकडाऊन लागल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले. (बाईट)
प्रत्येक शनिवारी भरणारा बेळगावमधील कोंबडी बाजार कोविड परिस्थितीमुळे आणि आता विकेंड कर्फ्यूमुळे अडचणीत आला आहे.
व्हॉइस : बेळगावमध्ये प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या कोंबडी बाजारात मोठी गर्दी होते. परंतु विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोंबडी व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. शनिवार हा कोंबडी बाजाराचा प्रमुख दिवस असतो परंतु विकेंड कर्फ्यूमुळे झालेल्या नुकसानामुळे या व्यापाऱ्यांच्या उदारनिर्वाहाची समस्या उद्भवली आहे.
दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आलम पुंडेकर या व्यापाऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मंडळी. संकेश्वर, हुक्केरी अशा अनेक ठिकाणाहून जनता याठिकाणी येते. परंतु सध्या विकेंड कर्फ्यूमुळे बाजार बंद आहे. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आधी ३०० रुपयांना मिळणारी कोंबडी आता ४०० रुपये झाली आहे. तर एका कोंबड्याचे दर ४०० रुपयांवरून ५०० रुपये इतके झाले आहेत. जोडीला ६०० रुपये मोजावे लागायचे परंतु आता हे दर ८०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे व्यापार आधीच अडचणीत आहे आणि अशात विकेंड लॉकडाऊन लागल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाल्याचे या व्यापाऱ्याने सांगितले.
प्रत्येक शनिवारी भरणारा बेळगावमधील कोंबडी बाजार कोविड परिस्थितीमुळे आणि आता विकेंड कर्फ्यूमुळे अडचणीत आला आहे.

Recent Comments