शिवतलवार ग्रुप जुनेबेळगाव यांनी उंचीला 10′ फूट, व 350 चौरस फूट जागेमध्ये (40 फुट ×80फुट) 3 महिन्या च्या परिश्रमाणे शेडु आणी मातीचा वापार करून साकारलेला आजपर्यंतच्या बेळगावच्या ईतिहासातील सर्वात उंच आणि सर्वात मोठा किल्ला. किल्ले श्री प्रतापगड ,श्री महाबळेश्वर,श्री पंढरपूर,श्री तुळजापुर, आणि विजापुरचा किल्ला सर्व शिवभक्तांसाठी 20 जानेवारी पर्यंत हा किल्ला लोकांना बघण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे.. बेळगावळातील सर्व शिवभक्तांनी ह्या किल्ल्याला आवश्य भेट द्या असं आव्हान श्री शिवतलवार ग्रुप, जुने



Recent Comments