Chikkodi

विकेंड कर्फ्यूला चिक्कोडीत थंडा प्रतिसाद

Share

 वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या विकेंड कर्फ्यूला चिक्कोडीत थंडा प्रतिसाद मिळाला. बंद दुकाने सोडली तर दैनंदिन जनजीवन नेहमीप्रमाणे सुरु राहिले

चिक्कोडीत विकेंड कर्फ्यूला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. नेहमीप्रमाणे वाहन संचार सुरु होता. पोलिसांनी बॅरिकेड्स घालून वाहतुकीवर निर्बंध आणण्याकडे काणाडोळा केला. राज्यभरात विकेंड कर्फ्यू जारी केलेला असलातरी चिक्कोडीत एकाही पोलीस अधिकाऱ्याने त्याचे नियोजन केले नाही. विनाकारण फिरणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांची कसलीच उपाययोजना केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नेहमीप्रमाणे मुक्त वाहनसंचार सुरु राहिला. एकंदर विकेंड कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे निर्बंधांचा

Tags: