Kagawad

ऐनापूर नगरपंचायतीवर काँग्रेस

Share

 कागवाड तालुक्यातील ऐनापूर नगरपंचायतीवर काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळवले आहे.

ऐनापूर नगरपंचायतीच्या एकूण जागांपैकी तब्बल १२ जागा मिळवत काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. भाजपला केवळ ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचा मुखभंग झाला आहे. तर काँग्रेसने आपले प्राबल्य सिद्ध केले आहे.

 

 

Tags: