Hukkeri

ज्योतीप्रसाद जोल्ले यांच्या वाढदिनी हुक्केरी स्वामींनी दिल्या शुभेच्छा

Share

एकसंबा आशाज्योती वस्ती गृहाचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी शुभेच्छा दिल्या.

ज्योती प्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी म्हैसुरी फेटा, रंभापुरी पिठाचे जगद्गुरू रेणुकाचार्य, उज्जयनी पिठाचे जगद्गुरु मरुळाराध्य, केदार पिठाचे जगद्गुरू एकोरामाराध्य, श्रीशैल पिठाचे जगद्गुरू पंडिताराध्य, काशी पिठाचे जगद्गुरू विश्वाराध्य यांच्या मूर्ती देऊन आशिर्वाद दिले. यावेळी अल्पसंख्यांक निगमच्या अध्यक्ष मुक्तार हुसेन पठाण, शिवयोगिश्वर वस्ती शाळेचे अध्यक्ष अशोक धरीगौडर आदी उपस्थित होते.

Tags: