Khanapur

चर्चमध्ये केक वाटप करून आमदार निंबाळकरांनी दिल्या ख्रिसमच्या शुभेच्छा

Share

ख्रिस्ती बांधवांच्या ख्रिसमस सणानिमित्त खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी चर्चमध्ये केकचे वितरण करून ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. ख्रिसमसच्या निमित्ताने आमदार अंजली निंबाळकर यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व चर्चमध्ये आमदार कार्यालयाच्यावतीने केकचे वितरण करून शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यासह राज्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांना आमदार अंजली निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: