बेळगाव आता शांत झाले आहे. कन्नड–मराठी भाषिक सुखाने रहात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावरून धडा घ्यावा असा उपदेश गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केला.

व्हॉईस ओव्हर : सोमवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीवर सरकारने बंदी घातली पाहिजे असे नाही. जनतेनेच त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता त्यांनी यावरून धडा घ्यावा.
संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबना प्रकरणी किती जणांना अटक केली या प्रश्नाचे उत्तर न देता, याबाबत सभागृहात सविस्तर माहिती देणार आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वाना अधिकार आहे. असे गृहमंत्र्यांनी सांगितले.


Recent Comments