काँग्रेस सेवादल महिला विभाग राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सुजाता उल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सुजाता उल्लाळ यांची काँग्रेस सेवादल महिला विभाग राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालाजी देसाई यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उल्लाळ यांच्या नियुक्तीचे अ. भा. काँग्रेस सेवादल प्रभारी बलरामसिंग बदारीया, शहर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ, ग्रामीण जिहाध्यक्ष विनय नावलगट्टी आदींनी स्वागत केले आहे.


Recent Comments