Khanapur

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले मतदान

Share

विधान परिषद निवडणुकीसाठी खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. . डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज तेथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

खानापूर नगरपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रात शुक्रवारी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले.

 

 

Tags: