खानापूर तालुक्यातील लोकोळी गावात श्री हनुमान देवाचा वार्षिक कार्तिकोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यात भाग घेऊन हनुमानाची विशेष पूजा केली.

होय, दरवर्षी प्रमाणे लोकोळी गावातील हनुमान देवस्थानात यंदाही कार्तिकोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावात साजरा करण्यात आला.

यावेळी खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यात भाग घेऊन हनुमानाची विशेष पूजा केली. यावेळी हनुमान देवस्थान समितीच्या वतीने आ. निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.


Recent Comments