Banglore

सपना बुक हाऊसच्या या ६६ पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Share

 ६६व्या कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त बेंगळुरातील सपना बुक हाऊसतर्फे शनिवारी ६६ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या ६६ पुस्तकांचे प्रकाशन केले.

६६ व्या कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त बेंगळुरातील सपना बुक हाऊसने आज एक अनोखा उपक्रम राबवला. शनिवारी आयोजित शानदार समारंभात मुख्यमंत्री बोम्मई यांच्याहस्ते ६६ कन्नड पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. नामवंत कन्नड साहित्यिकांच्या कृतींचा यात समावेश आहे. यावेळी साहित्यिक कमला हंपणा, ज्येष्ठ कवी एच. एस. वेंकटमूर्ती, दोड्डरंगेगौडा, सपना बुक हाऊसचे प्रमुख नितीन शहा, पत्रकार रवी हेगडे आदी उपस्थित होते.

 

 

Tags: