Belagavi

बेळगावात संत ढोर कक्कय्या सेवा संघाचे उदघाटन

Share

१२ व्या शतकातील महान संत ढोर कक्कय्या यांच्या प्रेरणेने बेळगावात रविवारी संत ढोर कक्कय्या सेवा संघाचे उदघाटन करण्यात आले.

बेळगावातील शहापूरातील आनंदवाडीतील विठ्ठल मंदिरात रविवारी संत ढोर कक्कय्या सेवा संघाचे समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वरूप गुरुजी निश्चल स्वामीजी, हुबळीचे समाजाचे अध्यक्ष अरविंद घोडके, लक्ष्मीकांत हुटगीकर उपस्थित होते. श्री क्षेत्र कक्केरी अ. भा. वीरशैव ढोर कक्कय्या स्वामी मठाचे अध्यक्ष, बेंगळूरचे सुरेश शेरखाने, विजापूरचे शिवरुद्र घोल, महादेव घोल, किशोर जयदेव श्रेयकर यांच्यासह १५०हुन अधिक समाजबांधव उपस्थित होते.

 

 

Tags: