स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मितीत पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बंगळुरात रविवारी त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी नव्या भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा समग्र विकास त्यांनी केला. विकासाच्या अनेक योजना आखल्या.


Recent Comments