Belagavi

बेळगावचे प्रसिद्ध डॉ. संगय्या मोतीमठ यांचे निधन

Share

बेळगावचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संगय्या मोतीमठ यांचे सोमवारी आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

निवृत्त प्राध्यापक असलेले डॉ. संगय्या मोतीमठ यांनी बेळगावच्या केएलई इस्पितळात ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम पहात होते. सोमवारी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Tags: