सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खानापूर तालुका प्रशासनातर्फे दिवाळीनिमित्त गोपूजन करण्यात आले.

होय, खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिर आणि बसवेश्वर मंदिरात शुक्रवारी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्याहस्ते गोमातेचे पूजन करून गूळ आणि केळी खाऊ घालण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे ओदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.



Recent Comments