अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या प्रस्तावित मॅरेथॉन पदयात्रेच्या राज्य प्रभारी म्हणून खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

होय, एआयसीसी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावरून खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांची एआयसीसीच्या नियोजित मॅरेथॉन पदयात्रेच्या राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आ. निंबाळकर यांनी याआधी एआयसीसी सदस्य म्हणून काम पाहिले असून, सध्या त्या पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून काम पहात आहेत.


Recent Comments