Nippani

जोल्ले महाविद्यालयात ‘कन्नडम्मान हब्बा’

Share

निपाणीतील जोल्ले महाविद्यालयात ६६ व्या कर्नाटक राज्योत्सवानिमित्तकन्नडम्मान हब्बाकार्यक्रम आयोजित केला होता

जोल्ले महाविद्यालयात ६६ व्या कर्नाटक राज्योत्सवानिमित्त ‘कन्नडम्मान हब्बा’ कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. मारुती कोण्णूर यांनी केले. यावेळी भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. नुकतेच निधन झालेले कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार याना यावेळी मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रा. मारुती कोण्णूर यांनी कन्नडच्या विकासासाठी जोल्ले दाम्पत्य नेहमीच सहकार्य करत असल्याचे सांगून त्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. बाईट

यानिमित्त कन्नड ध्वजारोहण करण्यात आले. विध्यार्थ्यानी पुनीत राजकुमार यांची सुंदर रांगोळी साकारून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्राचार्य रमेश राबते, कन्नड विभाग प्रमुख मिथुन अंकली यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.

 

Tags: