Khanapur

मास्केनहट्टी येथील कामगारांना कीट्सचे वाटप

Share

खानापूर तालुक्यातील मास्केनहट्टी गावात इम्युनिटी आणि सेफ्टीकिट्सचे ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी पाटील यांच्या हस्ते कामगारांना वाटप करण्यात आले.

कामगार खात्यातर्फे देण्यात आलेल्या इम्युनिटी आणि सेफ्टीकिट्सचे नंदगड ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी पाटील यांच्या हस्ते मास्केनहट्टी येथील कामगारांना वाटप करण्यात आले. सुमारे ५० कामगारांना या कीट्सचे वाटप करण्यात आले.

 

 

Tags: