Banglore

राज्योत्सव पुरस्कार समितीची बैठक

Share

यंदाच्या कर्नाटक राज्योत्सवासाठी देण्यात यावयाच्या पुरस्कारांसंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड सल्लागार समितीची बेंगळुरात आज पार पडली

: या बैठकीत यंदाचे राज्योत्सव पुरस्कार देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महसूल मंत्री आर. अशोक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, ऊर्जा व कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री पी. अनिलकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद तसेच समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: