नंदगड पोलीस ठाण्याला मंजूर झालेल्या पोलीस क्वार्टर्सचे भूमिपूजन नंदगडचे सीपीआय सतीश माळगौंड यांच्याहस्ते करण्यात आले.

नंदनगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी ‘पोलीस गृह-२०२५’ योजनेतून नव्याने १२ क्वार्टर्स मंजूर झाल्या आहेत. या पोलीस वसतिगृहांच्या बांधकामाला सीपीआय सतीश माळगौंड यांनी भूमिपूजन करून चालना दिली. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments