भारतीय अय्यप्पा सेवा संघ–कर्नाटकच्या बेळगाव शाखेतर्फे पूर्वतयारीची सभा घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

या सभेत राष्ट्रीय सरचिटणीस शिवानंद बारकी, संघटन सचिव बसवराज नेवनूर, राज्य उपाध्यक्ष कृष्णा औरवाडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. गौरवाध्यक्ष म्हणून कृष्णा गुरुस्वामी व आनंद शेट्टी, अध्यक्ष म्हणून बिरप्पा गुणगा, उपाध्यक्षपदी सुरेश गुरुस्वामी व अडिवेप्पा चोळद, सरचिटणीसपदी रघु कलपत्री यांची निवड करण्यात आली. या सभेला राज्य सरचिटणीस नवीनकुमार, मारुती कोळी, रवी बेळगावी, शिवा बेळगावी, शिवाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. फ्लो


Recent Comments