Belagavi

फॅशन शो स्पर्धेत गौरी सागर अंगडी प्रथम

Share

मिस्टर अँड मिसेस करुनाडू२०२१ या राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धेत बेळगावच्या गौरी सागर अंगडी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बेळगावची सुकन्या गौरी सागर अंगडी हिने मिस्टर अँड मिसेस करुनाडू – २०२१ या राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धेत लहान मुलांच्या विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यातील अनेक स्पर्धकांनी या फॅशन शो स्पर्धेत भाग घेतला होता.

 

 

 

Tags: