मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबादारी शिक्षकांची आहे असे रायबागचे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.
व्हॉईस ओव्हर : रायबाग मतदारसंघात येणाऱ्या चिक्कोडी तालुक्यातील जागनूर येथे १.२९ कोटी रुपये खर्चातुन आणि उमराणी येथे १.२७ कोटी रुपये खर्चातुन हायस्कुल वर्गखोल्या बांधकामाचे भूमिपूजन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणाच्या सोयीसाठी सरकारवर दबाव आणून वर्गखोल्यांची कामे मंजूर करवून घेतली आहेत.

बाईट यानंतर बोलताना युवा नेते पवन कत्ती म्हणाले, आ. दुर्योधन ऐहोळे यांच्या मतदार संघात विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी करोडो रुपये खर्च करून वर्गखोल्या बांधण्यात येत आहेत ही समाधानाची बाब आहे. बाईट यावेळी गट शिक्षणाधिकारी बी. ए. मेकनमर्डी, हिराशुगर्सचे संचालक सुरेश बेल्लद, लक्ष्मण हनमन्नावर, भारती पाटील, लक्ष्मण पुजारी, शिवराय सनदी, लक्ष्मण मंगी आदी उपस्थित होते.


Recent Comments