बेळगावातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट एस. जी. बाळेकुंद्री यांचे आज, मंगळवारी सकाळी ९ व. च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

कडक शिस्तीचे आणि अभ्यासू चार्टर्ड अकाउंटंट म्हणून एस. जी. बाळेकुंद्री यांची ओळख आहे. आज सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४च्या सुमारास सदाशिव नगरातील कलमठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


Recent Comments