Belagavi

यंदाही बेळगावात नवरात्रौत्सवात दुर्गामाता दौड

Share

मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही बेळगावात नवरात्रौत्सवात दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन दौडची परंपरा सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे यांनी दिली.

 

 

 

Tags: