Banglore

मापनसौधचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Share

वजनमापन खात्याच्या मापनसौधचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

बेंगळुरातील अली असगर रस्त्यावरील वजन-मापन खात्याच्या मापनसौध या इमारतीचे बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा आणि वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती, आ. रिझवान अर्शद यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

Tags: